tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post1198815664882324476..comments2023-08-25T01:53:20.917-07:00Comments on माझ्या गजाल्या: टाइम मॅनेजमेंटसिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-27445383141431231572011-02-16T08:09:26.403-08:002011-02-16T08:09:26.403-08:00घरोघरी मातीच्याच... :) अनेक वेळा तीच तीच ठेच बसूनह...घरोघरी मातीच्याच... :) अनेक वेळा तीच तीच ठेच बसूनही सुधारणा होतच नाही. शेवटच्या मिनिटाची धावपळ पाचवीला पुजलेलीच. चला, बरेच लोकं आपल्या बोटीत आहेत. :D

पोस्ट मस्त!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-17128524766085738322011-02-13T09:24:43.958-08:002011-02-13T09:24:43.958-08:00अपर्णा, लिहून टाक. डेलीगेटेड लोकं वाचो अथवा न वाचो...अपर्णा, लिहून टाक. डेलीगेटेड लोकं वाचो अथवा न वाचो ;-)
अगो आणि गेल्या मे महिन्याचे काय घेऊन बसलीस, रत्नागिरीला कैर्या लागल्या पण. बस्स दोन महिन्यात रसाळ आंबे येतील, फोटोत दिसतात त्या पेक्षा भारी. हमले के लिये तय्यार...सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-74687826329777195282011-02-13T09:20:19.841-08:002011-02-13T09:20:19.841-08:00सुझे, यह तो घर घर की कहाणी बेटा.सुझे, यह तो घर घर की कहाणी बेटा.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-16992555976523338662011-02-13T09:18:45.428-08:002011-02-13T09:18:45.428-08:00काका, माझ्या बाबतीत टॅक्स सेविंगच नाही जेंव्हा पण ...काका, माझ्या बाबतीत टॅक्स सेविंगच नाही जेंव्हा पण काही कागदपत्रे सबमिट करायची असतात तेंव्हा मी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत लोंबत राहतो.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-14888052565645258332011-02-13T08:34:53.770-08:002011-02-13T08:34:53.770-08:00रच्याक प्रोफ़ाइलला आत्तापासून आंबा नको लावु रे...मा...रच्याक प्रोफ़ाइलला आत्तापासून आंबा नको लावु रे...मागच्या मेच्या आठवणींवर आता जगायचंय.......अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-71760800476408458682011-02-13T08:33:52.545-08:002011-02-13T08:33:52.545-08:00सगळीकडे कामाचं व्यवस्थापन कम डेलिगेशन करता आलं तर ...सगळीकडे कामाचं व्यवस्थापन कम डेलिगेशन करता आलं तर काम कशी होतात ते कळतच नाही बघ...आता सविस्तर लिहिलं आणि डेलिगेटेड लोकांनी वाचलं तर पंचाइत नको म्हणून इथंच थांबते....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-66664205721504566222011-02-13T03:22:09.483-08:002011-02-13T03:22:09.483-08:00हा हा हा ....
माझ्याबाबतीत पण एकदम सेम टू सेम :)हा हा हा ....
माझ्याबाबतीत पण एकदम सेम टू सेम :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-34046653459938525092011-02-13T03:09:22.185-08:002011-02-13T03:09:22.185-08:00बरोबर आहे. टॅक्स सेव्हींगच्या बाबतीत माझे पण असेच ...बरोबर आहे. टॅक्स सेव्हींगच्या बाबतीत माझे पण असेच होते. टाइम मॅनेजमेंट अजिबात जमत नाही मला . मग घरी येऊन पण बरेचदा ऑफिसचं काम करत बसावं लागतं.Mahendra Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17123825106555892819noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-33168215845869181942011-02-13T02:59:44.763-08:002011-02-13T02:59:44.763-08:00@Sharayu - कामांचा प्राधान्यक्रम नाही पण कामे करण्...@Sharayu - कामांचा प्राधान्यक्रम नाही पण कामे करण्यात चालढकल होते हे नक्की.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-33482421965186042232011-02-13T02:58:44.740-08:002011-02-13T02:58:44.740-08:00हेरंब, अरे माझी दैनिक पठडी एक क्षण मोहाचा मध्ये लि...हेरंब, अरे माझी दैनिक पठडी एक क्षण मोहाचा मध्ये लिहली आहे.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-5833731037865843582011-02-07T09:05:21.857-08:002011-02-07T09:05:21.857-08:00कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आपली चूक होत असावी...कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आपली चूक होत असावी.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-56858922688203357702011-02-07T08:51:32.694-08:002011-02-07T08:51:32.694-08:00>> दुपारी ऊन्हातून किती लोकं बाहेर पडतात हे ...>> दुपारी ऊन्हातून किती लोकं बाहेर पडतात हे पाहायला मी आजपर्यंत बाहेर पडलो नाही.
>> 'वेळेचा सदुपयोग करणारी भावंडे'

ख्या ख्या ख्या.. लोल.. झक्कास..

रोज सकाळी अपराधी चेहर्याने हापिसात शिरताना मला वाटत राहतं की पाच मिनिटं लवकर उठलो असतो तर ताठ मानेने हापिसात येता आलं असतं. पण ते काही होत नाही. थोडक्यात आम्ही 'दैनिक' श्रेणीत मोडणारे ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-71610018525361406502011-02-06T23:22:04.897-08:002011-02-06T23:22:04.897-08:00प्रश्नच नाही योगेश. पुढच्या वेळी नक्की वेळेत करू स...प्रश्नच नाही योगेश. पुढच्या वेळी नक्की वेळेत करू सगळं. तू मला आठवण कर आणि मी तुला करेन ;-)सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-73989982457288977892011-02-06T23:10:30.684-08:002011-02-06T23:10:30.684-08:00सिध्द आपली रास एकच आहे वाटत ;)
घटिका भरली की मगच ...सिध्द आपली रास एकच आहे वाटत ;)

घटिका भरली की मगच आपल्याला जाग येते तोपर्यंत सर्व गोष्टी कानामागे असतात...मुलुखाचा आळस असल्यामुळे वेळेवर कोणतीच गोष्ट कानाच्या मागुन पुढे येत नाही....प्रत्येक वेळी संकल्प करतो की ह्या वेळी सगळ कस प्रॉपर मॅनेजमेंट ने करायच पण.....

समजलच असेल... :) :)Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com