tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post5884020874793414892..comments2023-08-25T01:53:20.917-07:00Comments on माझ्या गजाल्या: आठवणीतला नाताळसिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-75412461502890125962012-06-15T13:32:26.486-07:002012-06-15T13:32:26.486-07:00मस्त लेख झालाय
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
पण समविच...मस्त लेख झालाय
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
पण समविचारी व चांगल्या प्रवृत्तींशी साथ लाभायला पूर्वजन्मीची पुण्याई लागते.
तुझी नक्कीच आहे असे दिसून येते.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-34528789371240117432009-12-30T03:53:09.416-08:002009-12-30T03:53:09.416-08:00खूपच छान लिहिले आहेस रे लिंडा घरीच स्वत असल्यासारख...खूपच छान लिहिले आहेस रे लिंडा घरीच स्वत असल्यासारखे वाटले
एकदम मस्तविक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-81455965521537995742009-12-24T11:10:51.920-08:002009-12-24T11:10:51.920-08:00सिद्धार्थ, खूप छान झालाय लेख.सिद्धार्थ, खूप छान झालाय लेख.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-53590141656747157972009-12-24T03:48:24.634-08:002009-12-24T03:48:24.634-08:00@मनमौजी - प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
@कांचन कराई - प...@मनमौजी - प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
@कांचन कराई - प्रतिक्रियेसाठी आणि टॅगल्याबद्दल धन्यवादसिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-17744734763639491522009-12-24T01:47:19.762-08:002009-12-24T01:47:19.762-08:00सिद्धार्थ खूप अविस्मरणीय अनुभव आहे. मस्त लिहालय तु...सिद्धार्थ खूप अविस्मरणीय अनुभव आहे. मस्त लिहालय तुम्ही!!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-23212005880325682252009-12-24T00:26:59.837-08:002009-12-24T00:26:59.837-08:00@अजय - प्रतिक्रियेसाठी आणि मॅगॅझीनमध्ये माझा लेख r...@अजय - प्रतिक्रियेसाठी आणि मॅगॅझीनमध्ये माझा लेख recommend करण्यासाठी धन्यवाद.
बाकी भारतातून अमेरिकेत गेलेले लोकं देखील स्वकीयांना विचारात नाहीत. अशावेळी लिंडा, बार्बरा सारखी लोकं नक्कीच मनात घर करून जातात.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-51567156246905443572009-12-23T23:39:48.547-08:002009-12-23T23:39:48.547-08:00सिद्धार्थः तुमची लिंडा आणि मी मध्यंतरी ह्यूस्टन ला...सिद्धार्थः तुमची लिंडा आणि मी मध्यंतरी ह्यूस्टन ला गेलो होता तेव्हा बार्बरा यात असंच साम्य आहे. तुमच्या लिंडा वरुन मला बार्बराची आठवण झाली. अगदी तुम्ही जे लिहिलं आहे ते सगळं बार्बरासुदधा लागु पडत असाच तिचाही स्वभाव होता. काही काही लोक घरातील नसुन सुद्धा मनात घर करुन बसतात हेच खरं. खुपच छान लेख झालाय. ५ पैकी ५ मार्क्स. सलील चौधरी हा लेख पाठव मॅगॅझीन साठी.Ajay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-12889688531657123072009-12-23T21:55:53.367-08:002009-12-23T21:55:53.367-08:00@kayvatelte - "स्लाईड रुल" अगदी बरोबर का...@kayvatelte - "स्लाईड रुल" अगदी बरोबर काका. काल पासून आठवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी गूगलदेखील करून पाहिलं पण नक्की सर्च वर्ड माहीत नव्हता त्यामुळे नाही मिळालं. त्यासाठी आणि प्रतिक्रियेसाठी दोन्हिसाठी धन्यवाद.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-71462481161620954422009-12-23T21:24:14.098-08:002009-12-23T21:24:14.098-08:00मनमिळाउ लोकं असतात बरीच. पण तुमची ही लिंडा आवडली....मनमिळाउ लोकं असतात बरीच. पण तुमची ही लिंडा आवडली.
कॅल्क्युलेटर नसतांन जे स्केल आम्ही वापरायचो त्याला स्लाईड रुल म्हणतात. अगदी पंचविस टु द पॉवर ८.२ पण त्यावर करता यायचं..
बाकी अनुभव मस्त आहे..Anonymousnoreply@blogger.com