tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post3801278523963413537..comments2023-08-25T01:53:20.917-07:00Comments on माझ्या गजाल्या: ७ जूनच्या आठवणीसिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-75056479764602928902011-08-30T03:35:15.670-07:002011-08-30T03:35:15.670-07:00भारी आठवणी जाग्या होतात काळात उलटत जाताना! गुलमोहो...भारी आठवणी जाग्या होतात काळात उलटत जाताना! गुलमोहोराच शेवट अगदी आवडला... त्यावर हि एक स्वतंत्र पोस्ट होऊ शकते असे शक्य असताना हात कसा काय आवरलास्! :)Abhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-64793967576068497922011-06-19T02:55:19.721-07:002011-06-19T02:55:19.721-07:00SV ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार. हो ...SV ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार. हो सुट्टी संपली तरी शाळा सुरु झाली वेगळीच गंमत असायची.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-59028086437246986182011-06-19T02:53:28.835-07:002011-06-19T02:53:28.835-07:00स्वामी, अहो २३ जूनपर्यंत सुट्टी? लै मज्जा केली तुम...स्वामी, अहो २३ जूनपर्यंत सुट्टी? लै मज्जा केली तुम्ही. अहो २३ जूनला आमच्याकडे पहिल्या चाचणी परीक्षेचे वेळा पत्रक लागायचे :Dसिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-76415209201418488642011-06-19T02:52:01.882-07:002011-06-19T02:52:01.882-07:00मान गये पंक्या. आपकी पारखी नजर और चिंगळे, कुर्ल्या...मान गये पंक्या. आपकी पारखी नजर और चिंगळे, कुर्ल्यांचा रस्सा सुपर. सगळ्या पोस्टचे सार आणि पावसाळ्याची खरी मज्जा तू बरोब्बर पकडलीस.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-69360774977904673982011-06-19T02:50:31.559-07:002011-06-19T02:50:31.559-07:00योमु, प्रतिक्रियेबद्दल आभार.योमु, प्रतिक्रियेबद्दल आभार.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-77568336549944870662011-06-19T02:50:03.806-07:002011-06-19T02:50:03.806-07:00दिपू, बहुतेक गावात नगर परिषद किंवा जिल्हा परिषदेच्...दिपू, बहुतेक गावात नगर परिषद किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असतात त्यामुळे कुठेही गेलो तरी आचार विचार तेच. प्रतिज्ञा आणि प्रार्थनेने दिवसाची सुरुवात. मस्त वाटायचे.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-8640898596541335932011-06-19T02:48:02.764-07:002011-06-19T02:48:02.764-07:00हेरंब, अरे नेहमी पावसाळा सुरु झाला आणि फुललेला गुल...हेरंब, अरे नेहमी पावसाळा सुरु झाला आणि फुललेला गुलमोहर पाहिला की ते दिवस आठवतात. सगळ्या आठवणी कश्या अगदी काल परवा घडून गेल्यासारख्या डोळ्यासमोर येतात.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-27025585520968559612011-06-13T01:41:57.814-07:002011-06-13T01:41:57.814-07:00sundar ahe lekh... 7 june chya adalya divashee poT...sundar ahe lekh... 7 june chya adalya divashee poTat ek asa khaDDa paDayacha, ata sutteechee sagaLee maja agadee kharach sampalee ; asa vaTayacha:-) aNee shaLet gelyagelya maitreeNee, pustaka, naveen varga yata punha kase ramun jayacho te lakshathee yayach anahee..S.Vhttps://www.blogger.com/profile/11170389110021071566noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-21610401728557263802011-06-08T16:02:44.987-07:002011-06-08T16:02:44.987-07:00जुन्या आठवणी जाग्या झाल्या रे !! पण आमच्या विदर्भा...जुन्या आठवणी जाग्या झाल्या रे !! पण आमच्या विदर्भात मान्सून २३ जूनला यायचा ( हो, यायचा, कारण तो आता कधीही येतो :( ) आणी तोच शाळेचा पहिला दिवस असायचा. म्हणजे अजून आमची शाळा सुरु व्हायची आहे.. मी वाट बघतोय २३ जूनची :D !!sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-15824415552540365522011-06-08T03:05:34.879-07:002011-06-08T03:05:34.879-07:00अश्या गार वातावरणात भाकरीबरोबर माश्याचे कालवण किंव...अश्या गार वातावरणात भाकरीबरोबर माश्याचे कालवण किंवा मातीच्या मडक्यात शिजवलेली चिंगळे, कुर्ल्यांचा रस्सा... इथे पण निषेधाला वाव आहेच की.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-62166580680419750792011-06-07T23:58:41.840-07:002011-06-07T23:58:41.840-07:00सही..जुन्या आठवणी ताज्या झाल्या...मस्त लिहल आहेस :...सही..जुन्या आठवणी ताज्या झाल्या...मस्त लिहल आहेस :)Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-72585253287864394642011-06-07T21:13:06.465-07:002011-06-07T21:13:06.465-07:00सही सही सही रे भाई !
अगदी अगदी मला पुन्ह शाळेत घे...सही सही सही रे भाई !
अगदी अगदी मला पुन्ह शाळेत घेउन गेलास ! मी ही लहानपणापासून गावी होतो शिकायला आणि तू जे वर्णन मांडलयंस ना अगदी डिट्टो रे !
तो निसर्ग, तो पाउस, तीच शाळा, शाळेतलं ते मंत्रीमंडळ,व्हरांड्यातली प्रार्थना अगदी तंतोतंत !!!
मस्तच मजा आली!
जुने दिवस आठवून दिल्याब्द्दल खूप खूप धन्यवाद !!Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-24406304986604031032011-06-07T16:49:10.608-07:002011-06-07T16:49:10.608-07:00मस्तच लिहिलंस एकदम. अगदी जिवंत वर्णन. काळ रिवाईंड ...मस्तच लिहिलंस एकदम. अगदी जिवंत वर्णन. काळ रिवाईंड करून दाखवलायस असं वाटत होतं अगदी वाचताना.. सुंदर !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-83617884059900860852011-06-07T09:53:28.359-07:002011-06-07T09:53:28.359-07:00>> तेव्हाचं निसर्गाचं घड्याळ किती अचूक असायच...>> तेव्हाचं निसर्गाचं घड्याळ किती अचूक असायचं नं...
आपलं वय फार झालं नसलं तरी इतके बदल झालेत की ह्या अश्या उतार वयातल्या गोष्टी बोलल्यासारखंच आहे नां?
सोड्याच्या रश्शाची कशाला आठवण काढलीस गो? मी देखील कित्येक वर्ष सोडे खाल्ले नाहीत. आत्ता पोटभर जेवलोय तरी पोटात आग लागली.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-26912282577412486652011-06-07T09:39:00.429-07:002011-06-07T09:39:00.429-07:00मस्तच लिहिलंय रे....तेव्हाचं निसर्गाचं घड्याळ किती...मस्तच लिहिलंय रे....तेव्हाचं निसर्गाचं घड्याळ किती अचूक असायचं नं....या पोस्टने तू एकाच वेळी मला तुझ्या कोकणात आणि माझ्याही ७ जूनच्या काळात नेऊन सोडलंस....माझं मामाचं गाव तळकोकणात नसलं तरी टेक्निकली कोकणात येतं त्यामुळे ते लाकडं जमा करणे वगैरे उद्योग आम्ही मेच्या सुट्टीत तिथे असायचो त्यावेळी करायचो...माझ्या इंजिं.च्या सुट्ट्या पावसाळ्यात असायच्या त्याकाळात एकदा पावसाळ्यात पण मामाकडे गेले होते त्यावेळी खाल्लेल्या सोड्याच्या रश्शाची चव आठवली...स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प....पावसाळ्यात एकंदरित वालाची आमटी, चुलीत भाजलेला पापड आणि भात याची चव अहाहा...
या पोस्टचा शेवट मला खूप आवडला, शाळेतला गुलमोहोर आठवला, फ़ोटो पण मस्त....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-81643101009090938202011-06-07T09:28:41.908-07:002011-06-07T09:28:41.908-07:00अरे हो, पुस्तकांची कव्हरं आणि त्यावर नाव, ईयत्ता, ...अरे हो, पुस्तकांची कव्हरं आणि त्यावर नाव, ईयत्ता, विषय अशी सगळी माहिती लिहाण्यासाठी चिकटावलेले स्टीकर ह्याबद्दल लिहायचेच राहीले. वह्या, पुस्तकांवर सुंदर अक्षरात नावे घालणे ह्यात रविवारची एक सुट्टी निघून जात असे.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-24057416220342421022011-06-07T09:18:56.526-07:002011-06-07T09:18:56.526-07:00मस्त.. लहानपण पुन्हा आठवलं. जुना पेपरची पुस्तकांची...मस्त.. लहानपण पुन्हा आठवलं. जुना पेपरची पुस्तकांची कव्हर्स.. मजा यायचीMahendra Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17123825106555892819noreply@blogger.com